Session 1.2

Enhancing Children's potentials

Research and Case Studies

सत्र १.२: बालकांचा क्षमता विकास (संशोधन व प्रयोग)

विषय: बालकांचा क्षमता विकास (संशोधन व प्रयोग)

तज्ञ: डॉ बालकृष्ण बोकील व डॉ वृषाली देहाद्रे

दिनांक व वेळ: २८/०२/२०२१ रविवार दुपारी ३वाजता

स्थळ:

Zoom: Webinar ID: 918 7642 8627

Facebook: https://facebook.com/spacece

सत्राचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

भाग 1. विषय ओळख

भाग 2. आकांडतांडव

भाग 3. प्रभावी सूचना

भाग 4. अपौष्टिक आहार

भाग 5. तोतरेपणा

भाग 6. शारीरिक विकासपूर्वाध

डॉ श्री व श्रीमती गोडबोले ह्यांनी घेतलेल्या सत्राचा संपूर्ण विडिओ आहे. 'बालकांचा क्षमता विकास' ह्याविषयाचा हा पूर्वाध आहे. २८/०२/२०२१ रविवार रोजी ह्याच विषयाचा पुढील भाग डॉ बालकृष्ण बोकील व डॉ वृषाली देहाद्रे घेणार आहेत. तरी त्याआधी हा विडिओ बघावा ही विनंती.

व्याख्यानमालेबद्दल अधिक

पालकांच्या प्रतिक्रिया

डॉ गोडबोले ह्यांच्या सत्राचा निवडक भाग