संपर्क व्यक्ती

आपल्या प्रयत्नांना मिळणारा प्रतिसाद बघता आर्थिक मोबदला ३०% पर्यंत वाढवण्याचा निर्णय संस्थेच्या संचालकांनी घेतला आहे. तसेच, ती रक्कम तुमच्या बँकेत परस्पर जमा करण्याची ऑनलाईन व्यवस्था सुद्धा केलेली आहे.

बँक खाते जोडून लगेच पैसे मिळावा

प्रश्न: मासिक उत्पन्नावर काही मर्यादा आहेत का?

उत्तर: तुम्ही हवे तेवढे उत्पन्न कमवू शकता।

मोफत सत्रासाठी तुम्ही जेवढ्या जास्त नोंदणी आणाल तेवढा तुमचा जास्त फायदा होतो। कारण त्यातून 5% तरी सशुल्क सत्रांसाठी येतात। म्हणजे एक दिवसात 100 मोफत सत्रासाठी नोंदणी झाल्यातर तुम्हाला Rs 1500 मानधन लगेच मिळते।

मोफत: 100xRs 5 = Rs 500

सशुल्क: 5xRs 200 = Rs 1000

----------------------------------------------

एकूण: Rs 1500

एक महिन्यात 2000 नोंदी करू शकलात तर मासिक Rs 30000 उत्पन्न घर बसल्या इतर काम करतांना सहज सुरू होऊ शकत।

मानधन:

1। तीच व्यक्ती परत मोफत सत्रासाठी उपस्थित राहणार असेल तर त्याबद्दल मोबदला मिळणार नाही।

2। मोफत सत्रासाठी उपस्थित राहिलेली व्यक्ती शुल्क भरून नव्याने सत्राचा लाभ घेऊ इच्छित असेल तर 'संपर्क व्यक्तीस' सशुल्क नोंदणीचा मोबदला मिळेल

शिक्षक सुद्धा संपर्क व्यक्ती म्हणून काम बघू शकता का?

- हो। शिक्षकांचा जण संपर्क बराच असतो, ते पालकांशी ही संपर्कात असतात। ते शाळेनंतरचा वेळ ह्या कामासाठी देऊन अधिक उत्पन्न कमवू शकतील। शिक्षक आपल्या नवड प्रक्रियेचा भाग बनून संपर्क व्यक्ती बनू शकता।